पुण्यात अजित पवारांचा रोड शो
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 01:02 PM (IST)
1
नाना पेठमध्ये आयोजित या रोड शोमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली.
2
3
शहराच्या इतरही काही भागांमध्ये आज अजित पवार यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय आहे.
4
5
निवडणुक प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे पुण्यात प्रचाराला जोर चढलाय.
6
पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा रोड शो पार पडला.
7
सगळ्याच पक्षांचे नेते सध्या पुण्यात प्रचारासाठी हजेरी लावतायेत.