अजित पवार टपरीवर पान खातात तेव्हा...
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2019 05:26 PM (IST)
1
2
अजित पवारांनी पान वाल्याकडे कोणकोणत्या प्रकराचे पान मिळते, दिवसाला किती धंदा होतो? याबाबत चौकशीदेखील केली.
3
अजित पवार बारामती जवळच्या पणदरे येथील छोट्या पान टपरीवर गेले. तिथे जाऊन त्यांनी आवडते पान खरेदी केले आणि पानाचा आश्वाद घेतला
4
काल अजित पवारांना पान खाण्याचा मोह झाला. त्यानंतर अजित पवारांनी थेट पान टपरीवर जाऊन पान खरेदी केले.
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी अजित पवार एका टपरीवर पान खरेदी करताना दिसले. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.