✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हिवाळी अधिवेशनात अजित पवार, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरेंचा हटके लूक!

एबीपी माझा वेब टीम   |  17 Dec 2019 10:19 AM (IST)
1

एरव्ही पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसणारे राजकीय नेते हिवाळी अधिवेशनात मात्र वेगळ्याच रुपात दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुटाबुटात आलेले अजित पवार आजही 'कडक' लूकमध्ये दिसले.

2

तर एरव्ही पांढऱ्या कुर्त्यात दिसणारे धनंजय मुंडे यांनी आज जॅकेटला पसंती दिली.

3

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुटाबुटात विधानसभवनात आले, त्यावर मफरल घेतल्याने त्यांचा लूक अधिकच खुलून आला.

4

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आणि विधानपरिषदेचे आमदार अवधूत तटकरे देखील सुटाबुटातच विधानभवनात प्रवेश केला.

5

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज जोधपुरी पेहरावात दिसले.

6

पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेलेले आदित्य ठाकरे फॉर्मल्स कपड्यांवर स्लीव्हलेस स्वेटर घातलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • हिवाळी अधिवेशनात अजित पवार, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरेंचा हटके लूक!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.