अजितदादा आणि सुप्रियाताईंची भाऊबीज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2018 01:37 PM (IST)
1
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीची जोडी प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या इतर बहिणींनी त्यांचं औक्षण केलं
3
भाऊबीजचे फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. शिवाय फेसबुक लाईव्हद्वारे ही सोहळ्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
4
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये हा सण साजरा केला.
5
देशभरात आज बहीण-भावाच्या प्रेमाचा सण साजरा होत आहे. अगदी सामन्यांपासून राजकारणातील भाऊ-बहिणही उत्साहात भाऊबीज साजरा करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -