गणेशभक्तांना अजिंक्य रहाणेच्या मराठमोळ्या शुभेच्छा!
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 11:29 PM (IST)
1
भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.
2
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही मुंबईकरांच्या गणपतीच्या उत्साहाला दाद दिली आहे.
3
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. यावेळी मुंबई इंडियन्सचे फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स यांनीही उपस्थिती लावली.
4
भारताचा फिरकिपटू हरभजन सिंहनेही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
5
भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रहाणेने बाप्पाचं दर्शन घेत सर्वांना मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.