हार्पर बाजार मॅग्जीनसाठी ऐश्वर्याचं खास फोटोशूट!
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2016 05:38 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
पाहा ऐश्वर्याचे खास फोटो
12
या फोटोशूटमधील सर्व फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
13
ऐश्वर्या आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हार्पर बाजार मॅग्जीनसाठी तिने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
14
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली.