✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एअरटेलचा धमाका, 5 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंतचे प्लॅन

एबीपी माझा वेब टीम   |  04 Sep 2017 05:19 PM (IST)
1

399 रु. - 84 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलिंग (नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी ही ऑफर तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही, याची खात्री कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा)

2

349 रु. - 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा

3

199 रु.- 28 दिवसांसाठी एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा

4

149 रु. - 2GB 4G डेटा आणि एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग

5

60 रु. - अनलिमिटेड व्हॅलिडिटीसोबत 58 रुपये टॉकटाईम

6

40 रु.- अनलिमिटेड व्हॅलिडिटीसोबत 35 रुपये टॉकटाईम

7

8 रु. - या प्लॅनमुळे तुमचा लोकल-एसटीडी कॉल दर 56 दिवसांसाठी 30 पैसे प्रती मिनिट होईल.

8

5 रु. - यामध्ये ग्राहकांना 3G/4G डेटा मिळेल. तुम्ही तुमचं सिम 4G मध्ये अपग्रेड केलं तरच या ऑफरला तुम्हाला लाभ घेता येईल. या ऑफरची व्हॅलिडिटी सात दिवसांची आहे.

9

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन आणले आहेत. यामध्ये 5 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंतच्या प्लॅन्सचा समावेश आहे. जिओच्या मोफत व्हॉईस कॉलिंगला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हे प्लॅन आणले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एअरटेलचा धमाका, 5 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंतचे प्लॅन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.