✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एअरटेलची नवी ऑफर, 60 जीबी 4Gडेटा फ्री!

एबीपी माझा वेब टीम   |  18 Sep 2017 10:50 AM (IST)
1

आता कंपनीनं 60 जीबी मोफत डेटा प्लॅन आणून जिओला मोठी टक्कर दिली आहे.

2

दरम्यान, एअरटेलनं याआधी मान्सून डेटा प्लॅन आणला होता. ज्यामध्ये ग्राहकांना तीन महिन्यासाठी 30 जीबी डेटा फ्री देण्यात आला होता.

3

अॅप डाऊनलोड केल्यावर एक पेज सुरु होईल. ज्यामध्ये फ्री डेटा प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. फक्त तीन सोपे टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला तात्काळ ही ऑफर मिळेल.

4

ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सला फक्त ‘My Airtel App’डाऊनलोड करावं लागेल.

5

म्हणजेच दर महिन्याला 10 जीबी याप्रमाणे 6 महिन्याला 60 जीबी डेटा मिळणार आहे.

6

हा प्लॅन कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना 6 महिन्यांसाठी तब्बल 60 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

7

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ आल्यापासून इंटरनेट डेटाबाबत प्राइसवॉर सुरु झालं आहे. त्यामुळे आता एअरटेलनं पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एअरटेलची नवी ऑफर, 60 जीबी 4Gडेटा फ्री!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.