पर्यटनासाठी जगातील हे पाच देश फारच स्वस्त!
भूतानला जाण्यासाठी फार मोठ्या बजेटची आवश्यकता नाही. इथं तुम्हाला 70 रुपयात जेवणं मिळतं. त्यामुळे या देशात राहण्यासाठी तुम्हाला फार खर्च येणार नाही.
दक्षिण-पूर्व युरोपातील एक सुदंर देश म्हणजे बल्गेरिया. बल्गेरियात खाणं आणि राहणं हे फारच स्वस्त आहे.
सुंदर देशांपैकी आणखी एक देश म्हणजे व्हियतनाम. इथं तर तुम्हाला अवघ्या 60 ते 70 रुपयात येथील स्थानिक खाद्य मिळू शकतं.
कंबोडिया हा देश देखील पर्यटनासाठी फारच स्वस्त आहे. येथे तुम्ही 300 ते 350 रुपयात एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
सफेद हत्तींचा देश अशी ओळख असणाऱ्या थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करणं हे देखील फायदेशीर ठरु शकतो. हा देश सुंदर असून पर्यटनाच्या दृष्टीनेही फारच किफायतीशीर आहे. इथं तुम्हाला एखाद्या हॉटेलमधील रुम 300 रुपयात मिळू शकेल.
जर आपण परदेशात सुट्टी घालविण्याचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते. जगातील असे पाच देश आहेत. जिथे तुम्हाला अवघ्या 70 रुपयात जेवण आणि 300 रुपयात हॉटेलमध्ये राहता येतं. पाहा कोणते आहेत असे देश...