मधुमेह, त्वचारोग, अशक्तपणा, सर्व आजारांवर गुणकारी मेथी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2017 02:51 PM (IST)
1
मेथीमुळे केसांच्या समस्याही दूर होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मेथी खाल्ल्यानं त्वचाविकार कमी होतात.
3
मेथी खाल्ल्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. अशक्तपणा दूर निघून जातो.
4
मेथी खाल्ल्यानं मधुमेह आणि हृदयविकारामध्ये आराम मिळतो.
5
मेथी खाल्ल्यानं पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतात.
6
प्रसूतीसोबतच मेनोपॉजदरम्यानही मेथी उपयुक्त आहे.
7
मेथीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत, मेथीची खीर रोज खाल्ल्यानं प्रसूती नॉर्मल होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -