मुंबई फायर ब्रिगेडच्या ताफ्यात अत्याधुनिक गाड्या दाखल!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2017 10:15 PM (IST)

1
मुंबई फायर ब्रिगेडच्या ताफ्यात अत्याधुनिक गाड्या दाखल झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गाड्यांचं लोकार्पण पार पडलं.

3
मुंबईतील फायर ब्रिगेडच्या ताफ्यात आता 81 मीटर उंचीचं हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचा समावेश झाला आहे.
4
17 जलद प्रतिसाद वाहन आणि 6 फायर इंजिनचाही फायर ब्रिगेडमध्ये दाखल झालेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -