'दृश्यम' फेम श्रिया सरनची अवॉर्ड सोहळ्याला हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 09:40 PM (IST)
1
2
3
पाहा श्रियाचा खास लूक
4
श्रियानं तेलगु सिनेमा 'इष्टम'मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं होतं.
5
आवारापन, थोडा तुम बदलो थोडा हम, तुझे मेरी कसम यासारख्या सिनेमातही तिनं काम केलं आहे.
6
'दृश्यम' सिनेमात अजय देवगणसोबत काम केलेली अभिनेत्री श्रिया सरननं एका अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. (सर्व फोटो: मानव मंगलानी)