'बिग बॉस' विजेती शिल्पा शिंदे ट्विटरवर फक्त 'या' 6 जणांना फॉलो करते!
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2018 11:13 AM (IST)
1
अभिनेता सलमान खानला शिल्पा शिंदे फॉलो करते.
2
कलर्स वाहिनेचे सीईओ राज नायक यांना शिल्पा शिंदे ट्विटरवर फॉलो करते.
3
इंडेमल शाईन इंडिया या टीव्ही प्रॉडक्शन कंपनीलाही शिल्पा फॉलो करते.
4
बिग बॉसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलला शिल्पा फॉलो करते.
5
आशुतोष शिंदे यांनाही शिल्पा ट्विटरवर फॉलो करते. आशुतोष हे शिल्पाचे भाऊ आहेत.
6
बिग बॉसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलला शिल्पा फॉलो करते.
7
‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे ट्विटरवर फक्त 6 ट्विटर हँडल्सना फॉलो करते. पाहूया ही 6 ट्विटर हँडल्स कुणा-कुणाची आहेत...