✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'काहे दिया परदेस' मधील गौरीच्या घरी गणपती

प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक   |  05 Sep 2016 04:06 PM (IST)
'काहे दिया परदेस' मधील गौरीच्या घरी गणपती

झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेली, गौरी सावंत अर्थात अभिनेत्री सायली संजीवच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. सायलीच्या नाशिकमधील घरी मोठ्या जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

1

सायलीने म्हणजेच गौरीने या वर्षीही गणपतीची मनोभावे पूजा केली. विशेष म्हणजे 'काहे दिया परदेस'मध्ये सायली सोबत दिसणारा शिव अर्थात रिषी सक्सेनाने स्वतः तयार केलेला गणपती देखील मकरात ठेवला.

2

सायलीच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती असतो. गेल्या चार वर्षांपासून सायलीच्याच हस्ते तो बसवण्यात येतो.

3

झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेली, गौरी सावंत अर्थात अभिनेत्री सायली संजीवच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. सायलीच्या नाशिकमधील घरी मोठ्या जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'काहे दिया परदेस' मधील गौरीच्या घरी गणपती
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.