✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बांगड्या, नथ, चंद्रकोर; सईचं पैठणीतलं मराठमोळं सौंदर्य

एबीपी माझा वेब टीम   |  23 Aug 2019 02:24 PM (IST)
1

एकंदर एरव्ही बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या सईचा हा मराठमोळा लूकसुद्धा तिच्या चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालत आहे हे नक्की.

2

या सगळ्या फोटोंमध्ये सईचा लूक अस्सल मराठमोळा वाटावा यासाठी दागिने आणि कपाळावरच्या चंद्रकोरपर्यंत विशेष काळजी घेतलेली पाहायला मिळत आहे.

3

पैठणीसारख्या पारंपरिक साड्यांवर शक्यतो पारंपरिक ब्लाऊज घालणं पसंत करतो, पण सईने तिच्या पैठणीसोबत घातलेला फ्लॉरल प्रिंटचा ब्लाऊज लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा अनोखा ट्रेण्ड सेटर ठरणार हे निश्चित आहे.

4

या पारंपरिक साडीसोबत तिचे मराठमोळे दागिनेही तितकेच उठून दिसणारे आहेत. गळ्यात घातलेली मोत्याची चिंचपेटी तिच्या लूकला चार चांद लावत आहे तर हातातल्या मोत्याच्या बांगड्या आणि नाकातली नथ मराठमोळं सौंदर्य खुलवत आहे.

5

आपल्या बोल्ड लूकने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचे मराठमोठ्या लूकमधले फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. पारंपरिक पैठणी साडी नेसून सईने हे फोटो शूट केलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बांगड्या, नथ, चंद्रकोर; सईचं पैठणीतलं मराठमोळं सौंदर्य
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.