प्रियांका-निकच्या लग्नाचा शानदार संगीत सोहळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली.
रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न झाले. त्याआधी संगीताचा कार्यक्रम पार पडला. हिंदू पद्धतीने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.
प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले. विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.
प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे दाखल झाले.
समारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली. प्रियांकासोबत नीता अंबानी
निक भारतीय पेहरावात अतिशय रुबाबदार दिसत होता. तर प्रियांकाही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या साडीत भाव खाऊन जात असल्याचे दिसत होते. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मंडळी उपस्थित होती.
प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -