✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रिया वारिअर नव्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत

एबीपी माझा वेब टीम   |  04 Aug 2018 12:06 AM (IST)
1

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रियाचे लाखो फॉलोअर्स वाढले होते. (फोटो- इन्स्टाग्राम)

2

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया आपल्या सहकलाकारासोबत विविध फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

3

अवघ्या 18 वर्षाची प्रिया व्हिडीओतील तिच्या एक्सप्रेशनमुळे तरुणांसाठी नॅशनल क्रश बनली होती. (फोटो- इन्स्टाग्राम)

4

प्रियाचा व्हिडीओ काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी प्रिया रातोरात प्रकाशझोतात आली होती. (फोटो- इन्स्टाग्राम)

5

प्रिया मल्याळम सिनेमा 'ओरु अदार लव्ह' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

6

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी चित्रपटातील सह-कलाकारासोबतचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रिया वारिअर नव्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.