✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अभिनेत्री पायल रोहतगी- कुस्तीपटू संग्राम सिंह लगीनगाठ बांधणार

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jul 2018 02:37 PM (IST)
1

2

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये संग्राम दिसला होता. याशिवाय पायलसोबत नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोमध्येही संग्रामने भाग घेतला होता.

3

नोव्हेंबर महिन्यात पायल आणि संग्राम लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. 2014 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.

4

अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह अखेर लगीनगाठ बांधणार आहेत. सात वर्षांपासून दोघं रिलेशनशीपमध्ये असून सध्या ते 'लिव्ह-इन'मध्ये राहतात.

5

6

पायल रोहतगी ‘प्लान’, ‘रक्त’, ’36 चायना टाऊन’ आणि ‘दिल कबड्डी’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली होती. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही पायलने झळकली होती.

7

साखरपुड्यानंतर वर्षभरातच विवाह करण्याचा आमचा बेत होता, मात्र कामात व्यस्त असल्यामुळे लग्न पुढे ढकलत राहिलो. प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेली वेळ असते, असं संग्रामला वाटतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अभिनेत्री पायल रोहतगी- कुस्तीपटू संग्राम सिंह लगीनगाठ बांधणार
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.