सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात जान्हवीचा जलवा
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2018 07:14 PM (IST)
1
या संगीत सोहळ्यासाठी जान्हवीने खास ड्रेस परिधान केला होता.
2
अभिनेत्री जान्हवी कपूर
3
पाहा जान्हवी कपूरचे खास फोटो
4
संगीत सोहळ्यानिमित्त तिचा नवा लूक चाहत्यांना पाहायला मिळाला.
5
अभिनेत्री जान्हवी कपूर (सर्व फोटो : मानव मंगलानी)
6
यावेळी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर ही देखील सहभागी झाली होती. यावेळी साऱ्यांचाच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
7
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे 8 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याआधी मुंबईत संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता.