फिल्मफेअर ग्लॅमरस अॅंड स्टाईल अवॉर्ड्स मधील अभिनेत्री जान्हवी कपूरचा लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2019 10:58 AM (IST)
1
मंगळवारी मुंबईत झालेल्या फिल्मफेअर ग्लॅमरस अॅंड स्टाईल अवॉर्ड्स मध्ये जान्हवी कपूरचं अनोखं रुप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फिल्मफेअर ग्लॅमरस अॅंड स्टाईल अवॉर्ड्स मधील जान्हवी कपूरचं लूक
3
ग्लॅमर अवॉर्ड्स स्वतला प्रस्तुत करताना मला आधुनिक अंदाज आवडतो असं जान्हवीने म्हटलं
4
या खास संध्येसाठी जान्हवीला तान्या घवरी हिने स्टाईल केलं
5
जान्हवी कपूरचं हे आऊटफीट डिझायनर अजय कदम याने डिझईन केला
6
या अवॉर्ड सेरेमनीसाठी जान्हवी कपूरने चंदेरी रंगाचा सुंदर गाऊन घातला होता
7
सर्व छायाचित्र- मानव मंगलानी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -