✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ऐश्वर्याच्या आत्महत्येसंदर्भातील बातमीचं सत्य

एबीपी माझा वेब टीम   |  05 Dec 2016 02:35 PM (IST)
1

ऐश्वर्या सध्या नुकताच प्रदर्शित झालेला 'ऐ दिल है मुश्किल'चं यश सेलिब्रेट करत आहे. शिवाय कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.

2

इतकंच नाही तर ऐश्वर्याची परिस्थिती पाहून बच्चन कुटुंबीयांनी तातडीने डॉक्टरला कॉल केला. मीडियामध्ये हे वृत्त पसरु नये यासाठी घरातच तिच्यावर उपचार केली, अशी अफवाही पसरली होती.

3

या अफवेनुसार 'ऐ दिल है मुश्किल'दरम्यान रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड फोटशूटमुळे बच्चन कुटुंब नाराज होतं. यामुळे कुटुंबात आलबेल नव्हतं.'

4

कुटुंबीयांसोबत भांडण झाल्यानंतर ऐश्वर्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, असा मेसेज पसरत होता.

5

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा होती.

6

पण ऐश्वर्याच्या आत्महत्येसंदर्भातील बातम्या केवळ एक अफवा होत्या. तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, या उद्देशाने ही बातमी पसरवण्यात आली होती. यानंतर ऐश्वर्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त पूर्णत: चुकीचं असल्याचं सांगितलं. तसंच मी ठणठणीत आहे, असंही ऐश्वर्याने स्पष्ट केलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ऐश्वर्याच्या आत्महत्येसंदर्भातील बातमीचं सत्य
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.