✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भरत जाधवची नवी कोरी आलिशान कार, किंमत....

एबीपी माझा वेब टीम   |  02 Aug 2016 12:57 PM (IST)
1

मर्सिडीज बेन्झ एस क्लास या कारची किंमत 1.16 कोटींपासून सुरुवात होते.

2

दरम्यान, बॉलिवूड कलाकार म्हणजे भरपूर मानधन, ग्लॅमर, त्यामुळे त्यांच्याकडे आलिशान गाड्या असणं ही सामान्य बाब बनली होती. त्याउलट मराठी कलाकार म्हणजे गरीब, कमी मानधन मिळणार, टॅक्सीने येणारा, ग्लॅमर नसलेला. मात्र मागील काळात भरत जाधव, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांनी हा समज खोडून काढला. आता त्याच्या दारातही महागड्या आणि आलिशान कार दिसतात.

3

महत्त्वाचं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन घेण्याचा मानही भरत जाधवच्या नावावर जमा आहे.

4

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता भरत जाधवने नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. भरतने फेसबुक आणि ट्विटरवर त्याच्या कारचा फोटो पोस्ट केला आहे.

5

कारचा फोटो पोस्ट करताना भरतने लिहिलं आहे की, बऱ्याच दिवसापासून मनात होतं, काल सत्यात अवतरलं. आपली नवी मर्सिडीज़ एस क्लास..!!

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भरत जाधवची नवी कोरी आलिशान कार, किंमत....
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.