✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जिथे मुलाचा मृत्यू, त्याच हायवेवर वडिलांचा अपघात, अभिनेते नंदामुरी हरिकृष्णांचं निधन

एबीपी माझा वेब टीम   |  29 Aug 2018 10:32 AM (IST)
जिथे मुलाचा मृत्यू, त्याच हायवेवर वडिलांचा अपघात, अभिनेते नंदामुरी हरिकृष्णांचं निधन
1

नंदामुरी हरिकृष्णा हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचे वडिल होते. हरिकृष्णा यांचा दुसरा मुलगा कल्याण राम हा सुद्धा दक्षिणेकडील सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

2

दुर्दैवी योगायोग म्हणजे ज्याठिकाणी हरिकृष्ण यांचा अपघात झाला, त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.

3

ज्या हायवेवर हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच हायवेवर 2014 मध्ये त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता.

4

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला. 63 वर्षीय नंदामुरी हरिकृष्णा राज्यसभा सदस्य होतेच शिवाय दक्षिणात्य सिनेमात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत.

5

हरिकृष्णा हे कवालीवरुन नेल्लोरला जात होते. एका चाहत्याच्या लग्नाला जात असताना भीषण अपघात झाला. नालगोंडा हायवेवर त्यांची गाडी दुभाजकला धडकली. अपघातावेळी हरिकृष्णा स्वत: गाडी चालवत होते. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अपघात झालं ते ठिकाण हैदराबादपासून जवळपास 100 किमी अंतरावर आहे.

6

नालगोंडा हायवेवर आज सकाळी कारची दुभाजकाला धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जिथे मुलाचा मृत्यू, त्याच हायवेवर वडिलांचा अपघात, अभिनेते नंदामुरी हरिकृष्णांचं निधन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.