#सेल्फीविथखड्डा : तुमच्या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजले का?

#सेल्फीविथखड्डा : रस्ता - तळेगाव-चाकण राज्यमार्ग-55, पुणे (फोटो- महेश अल्हाट)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात 98 टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा दावा किती खरा, किती खोटा हे तुम्ही (प्रेक्षक-वाचकांनीच) तपासायचं आहे. त्यासाठी एबीपी माझाने खास #सेल्फीविथखड्डा ही मोहीम आणली आहे. तुमच्या भागातील रस्त्यांवर खड्डे असल्यास, त्या खड्ड्यासोबतचा सेल्फी एबीपी माझाच्या @abpmajhatv या ट्विटर हँडलला टॅग करुन ट्वीट करा. या ट्वीटमध्ये रस्त्याचं, किंवा तुमच्या भागाचं नाव असणं गरजेचं आहे.

#सेल्फीविथखड्डा : रस्त्याचं नाव - लातूर रिंग रोड, बस्वेश्वर चौक ते बाभलगाव नाका, लातूर (फोटो - विक्रांत गोजमगुंडे)
#सेल्फीविथखड्डा : रस्त्याचं नाव - नगर बायपास, अहमदनगर (फोटो - राहुल ठाणगे-पाटील)
#सेल्फीविथखड्डा : रस्त्याचं नाव - रबाळे पोलीस ठाणे ते ऐरोली, नवी मुंबई (फोटो - प्रफुल गाडगे)
#सेल्फीविथखड्डा : रस्त्याचं नाव - महाड-पोलादपूर, रायगड (फोटो - दीपक गंगाराम साळुंखे)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -