नोटाबंदी सर्व्हे: एबीपी माझाचा बलुतेदारांचा सर्व्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2016 11:41 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ही मुदत संपल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘एबीपी माझा’ने या सर्व्हेच्या माध्यमातून केला.
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत.
4
ऑनलाईन सर्व्हेप्रमाणेच ग्राऊंड झिरो सर्व्हेही करण्यात आला. या सर्व्हेमध्ये 400 जणांनी सहभाग घेतला होता.
5
ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांकडे इंटरनेट उपलब्ध नाही अशा लोकांशी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात आला.
6
‘एबीपी माझा’च्या नोटाबंदीच्या ऑनलाइन सर्व्हेप्रमाणेच राज्यभरातील बलुतदारांचंही मत आम्ही जाणून घेतलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -