एबीपी माझाचा नोटाबंदीचा नेटसर्व्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2016 11:55 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
ही मुदत संपल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘एबीपी माझा’ने या पोलच्या माध्यमातून केला.
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत.
6
‘एबीपी माझा’च्या तिसऱ्या नोटाबंदी सर्व्हेलाही नेटीझन्सनी भरघोस प्रतिसाद दिला. ‘माझा’च्या वेबसाईटवरील या पोलवर, हजारो वाचकांनी मत नोंदवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -