आराध्याची बर्थडे पार्टी, अबरामही भाव खाऊन गेला
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2017 01:39 PM (IST)
1
आराध्याइतकाच शाहरुखचा मुलगा अबरामही या पार्टीमध्ये भाव खाऊन गेला
2
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपली नात आराध्याच्या वाढदिवसाचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
3
अबराम शाहरुख सोबत आकाशपाळण्यातही बसला. त्याचा व्हिडिओही अमिताभ यांनी रीट्विट केला आहे.
4
आराध्यासोबत तिचे आई-बाबा म्हणजेच अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5
'बुढ्ढी के बाल' खाण्याची अबरामची इच्छा बिग बींनी पूर्ण केली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.