आमीरच्या मुलांची 'दंगल'च्या स्क्रीनिंगला हजेरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2016 12:53 PM (IST)

1
जुनैद आणि इराशिवाय आमीरला दुसरी पत्नी किरण रावपासून आझाद हा मुलगा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
जुनैद आणि इराची कस्टडी रीना दत्ताकडे आहे.

3
4
इराचा जन्म 1997 मध्ये झाला होता.
5
6
जुनैद हा आमीर पहिला मुलगा असून इरा त्याची दुसरी मुलगी आहे.
7
8
पहिली पत्नी रीना दत्तापासून आमीरला ही दोन्ही मुलं आहेत.
9
10
आमीरच्या मुलाचं नाव जुनैद आणि तर मुलीचं नाव इरा आहे.
11
12
मुंबईत झालेल्या 'दंगल'च्या स्क्रीनिंगला आमीरच्या दोन्ही मुलांनी हजेरी लावली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -