✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दंगल: कुस्तीच्या आखाड्यात मुलानंच आमीरला लोळवलं!

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jan 2017 03:32 PM (IST)
1

(All Pictures Credit- Video shared by UTV motion)

2

(All Pictures Credit- Video shared by UTV motion)

3

(All Pictures Credit- Video shared by UTV motion)

4

कुस्ती शिकणं फारच अवघड काम आहे. असं खुद्द आमीरनंच म्हटलं आहे.

5

आमीरनं कुस्ती शिकण्यासाठी बरीच मेहनत केली आहे.

6

प्रॅक्टिसवेळी आमीर त्याचे व्हिडिओ तयार करायला सांगायचा. नंतर तो आपले ते सगळे व्हिडिओ पाहायचा.

7

भारतीय कुस्ती टीमचा कोच शंकर यांनी आमीरला कुस्तीचे डावपेच शिकवले आहेत.

8

यावेळी कुस्तीच्या आखाड्यात आमीरच्या मुलानं आमीरलाच लोळवलं.

9

या व्हिडिओमध्ये आमीर खानचा लहान मुलगा आझादही दिसला आहे.

10

जवळजवळ एका महिन्याआधी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमीर फॅट पासून फीट होईपर्यंतचा प्रवास आहे. त्यानंतर आता आमीरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुस्तीबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दंगल: कुस्तीच्या आखाड्यात मुलानंच आमीरला लोळवलं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.