पाचगणीतील फार्महाऊसवर आमीरची 'दंगल'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमीर खानने किरण रावसोबत 2005 मध्ये लगीनगाठ बांधली होती. आमीरचं हे दुसरं लग्न होतं. रीना दत्ता आमीरची पहिली पत्नी आहे. आमीर-रीनाला दोन मुलं आहेत. (फोटो - मानव मंगलानी)
आमीर आणि किरण राव यांच्या लग्नाला 28 डिसेंबरला 11 वर्ष पूर्ण झाले. (फोटो - मानव मंगलानी)
लग्नाचा वाढदिवस आणि दंगलचं यश असा दुहेरी आनंद यावेळी साजरा करण्यात आला. (फोटो - मानव मंगलानी)
आमीरने यानिमित्ताने पाचगणीतील फार्महाऊसवर पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये कुटुंबीयांशिवाय काही खास पाहुणे उपस्थित होते. (फोटो - मानव मंगलानी)
अभिनेता आमीर खानचा 'दंगल' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दंगलच्या यशामुळे आमीर भलताच खूश आहे. त्याने आपला आनंद 'वेडिंग अनिव्हर्सी'च्या निमित्ताने साजरा केला. (फोटो - मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -