आमिर खानची मुलगी इरा खानचं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो
इरा खान सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते (Photo Credit: @medeatheplay Instagram)
ब्लू सिल्क गाउन इरावर फार सुंदर दिसत होता, तसेच तिच्या या फोटोंवर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. (Photo Credit: @medeatheplay Instagram)
इरा खानच्या फोटोवर अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही कमेंट केली आहे. (Photo Credit: @medeatheplay Instagram)
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खानने ट्री हाउसचे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (Photo Credit: @medeatheplay Instagram)
इरा खानने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मला ट्री हाउस फार आवडतं'. (Photo Credit: @medeatheplay Instagram)
इरा खानने रेड सिल्क गाउनमध्ये आपलं फोटोशूट केलं असून ती फार सुंदर दिसत आहे. (Photo Credit: @medeatheplay Instagram)
इरा खान नेहमी आपल्या फोटोशूटचे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. (Photo Credit: @medeatheplay Instagram)