'वॉटर कप' कार्यक्रमात आमीरच्या पहिल्या पत्नीचीही हजेरी

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्यासाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यांचा समावेश होणार आहे.
रीना दत्ता आणि आमिर खानची इरा आणि जुनैद खान ही दोन मुलं आहेत.
आमीर आणि रीनाचं लग्न 1986 मध्ये झालं होतं. त्यानंतर 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात आमीर खानची पहिली पत्नी रीना दत्ताही सहभागी झाली होती.
या कार्यक्रमात आमीरसह त्याची पत्नी किरण रावही उपस्थित होती. वॉटर कपच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये किरण राव आवाज दिला आहे.
मुंबईत पानी फाऊण्डेशनतर्फे 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. (PHOTO: MANAV MANGLANI)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -