फॉलोअरच्या अश्लील कॉमेंटला आलियाचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2016 04:22 PM (IST)
1
2
3
पाहा इंस्टाग्राम फोटो
4
तू बॉलिवूडच्या नव्हे तर पॉर्नच्या लायक आहेस, अशी कॉमेंट एका फॉलोअरने केली. मात्र बिकीनी कपड्यांनी पॉर्न स्टार होतं का, असा सवाल आलियाने केला.
5
आलिया इस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम फोटो नेहमी चर्चेत असतात.
6
आलियाने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला. फोटोंवर आलेल्या कॉमेंट पाहून आनंद होतो. मात्र काही कॉमेंट वाचून वाईटही वाटतं, असं आलियाने सांगितलं.
7
आपल्या हॉट फोटोंवर अश्लील कॉमेंट करणाऱ्यांवर आपण दुर्लक्ष करतो असं, आलियाने म्हटलं आहे.
8
अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया इब्राहीम तिच्या हॉट फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.