✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कुदळ-फावडं हाती, आलिया-आमिर खानचं महाश्रमदान

एबीपी माझा वेब टीम   |  01 May 2018 09:18 AM (IST)
1

पुण्यातील वाघापूरमध्ये गिरीश कुलकर्णी, अमेय वाघ सहभागी झाले

2

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात येणार आहे.

3

नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले आहेत.

4

5

आलियाला श्रमदान करताना पाहून अनेक जण अवाक झाले. आलियाकडून प्रेरणा घेत अनेक जणांनी श्रमदानात झोकून घेतलं

6

चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टही लातूरमध्ये महाश्रमदानाच्या कामाला लागली आहे

7

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानही हाती कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानाला उतरला

8

महाश्रमदानामध्ये राज्यभरातील राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी होणार आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कुदळ-फावडं हाती, आलिया-आमिर खानचं महाश्रमदान
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.