✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जाणून घ्या आधार कार्डचे फायदे!

जाणून घ्या आधार कार्डचे फायदे!

एबीपी माझा वेब टीम Updated at: 24 Aug 2016 12:33 PM (IST)
1

आधार कार्ड अनेक ठिकाणी गरजेचं आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

याशिवाय मोदी सरकारनं आपल्या अनेक योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य केलं आहे.

3

विमा: लवकरच विमा हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाईटवरही विमा मिळणार आहे.विमा कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की, ई-केवायईसीला ई-आधारच्या द्वारे जोडता येईल.

4

ट्रान्सपोर्ट: आंध्रप्रदेशमध्ये गाड्यांचं बुकींग सर्टिफिकेट, लर्निंग लायसेंस, चालक परवाना आणि वाहनांच्या मालकी हक्क बदलण्यासाठी जुलै 2015 पासून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं.

5

आयकर रिटर्न्स: आधार कार्डद्वारे आयकर रिटर्नला ई-व्हेरिफाय करण्याची सुविधा देतं. त्यामुळे आयकर रिटर्न्स फॉर्म भरण्याची गरज पडत नाही. यासाठी फक्त ई-फायलिंग खातं आधारकार्डशी जोडणं गरजेचं आहे.

6

पेन्शन योजना: ईएनपीएस गुंतवणूकदारांना घरबसल्या पेन्शन योजनेत खातं सुरु करण्याची सुविधा देतं. यासाठी फक्त तुम्हाला आधार, पॅनकार्ड आणि इंटरनेटची आवश्यकता आहे. केंद्र सरकारनं सर्व सरकारी पेन्शनधारकांना आधारकार्ड अनिवार्य केलं आहे.

7

म्युचुअल फंड: म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना आधार कार्डची सत्यता पडताळण्यासाठी आपला आधार नंबर, मोबाइल नंबर आणि वनटाइम पासवर्डचा वापर करावा लागेल. त्यानंतर आधार कार्डची सेल्फ अटेस्टड फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. यूआयईडीएआयद्वारे डेटाबेसची पडताळणी होईल आणि त्यानंतर ई-केव्हायईसी वैध होईल.

8

डिजिलॉकर: मोदी सरकारनं डिजिटल इंडियाच्या अंतर्गत डिजिलॉकर ही नवी योजना सुरु केली आहे. नागरिक आपलं अकाउंट तयार करुन ई-डाक्युमेंट जमा करु शकतात. डिजिटल सिग्नेचरचा प्रयोग करुन या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. यासाठी आधारकार्ड असणं गरजेचं आहे.

9

शिष्यवृत्ती: सध्या सगळ्या महाविद्यालयात आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. जर कोणता विद्यार्थी राज्य सरकार किंवा यूजीसीच्या कोणती शिष्यवृत्ती मिळवू इच्छित असेल तर त्याच्याकडे आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे.

10

मंदिरातील पूजेसाठी: तिरुपती बालाजी मंदिरात अंगप्रदक्षिणम याच्या बुकींगसाठी आधार कार्ड नुकतंच अनिवार्य करण्यात आलं आहे. याचा फायदा असा आहे की, एकच व्यक्ती वारंवार अंगप्रदक्षिणम करु शकणार नाही. कारण की, यासाठी भाविकांची बरीच गर्दी असते.

11

हेल्थकेअर: आधारकार्ड असल्यास फक्त रुग्णालयच नाही तर फार्मा लॅब आणि पॅथलॉजीमध्ये तुम्ही रुग्णाची माहिती देऊ शकता. आजकाल ई-हॉस्पिटल सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे आधारकार्डच्या आधारे तुम्ही अपॉईंटमेंट घेऊ शकतात.

12

आधारकार्डमुळे तुम्हाला अनेक सरकारी सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनेंचा फायदा मिळू शकतो. जाणून घ्या तुम्हाला नेमका कोणकोणत्या योजनांचा फायदा मिळू शकतो.

13

आज देशभरात 1 अब्ज नागरीक आधार कार्डधारक आहेत. देशात जवळजवळ 85 टक्के लोकांकडे आधारकार्ड आहे. जाणून घ्या आधारकार्डचे नेमके काय फायदे आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.