...आणि अजगराने निलगायीला गिळलं!
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2016 12:01 PM (IST)
1
त्यानंतर वनविभागाने अजगराला गिरनार वाईल्ड लाइफ सँक्चुरीमध्ये देखरेखीखाली ठेवलं आहे.
2
3
निलगायला गिळल्यानंतर अजगराला जागेवरुन हलताही येत नव्हतं.
4
5
मात्र निलगायला गिळल्यानंतर अजगराची प्रकृती बिघडली.
6
हे फोटो आहेत गुजरातच्या जुनागडमधले. या अजगराने एका निलगायला गिळंकृत केलं आहे.
7
= 7">