कोट्यवधींची नवीकोरी लॅम्बॉर्गिनी क्षणात जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 11:22 AM (IST)
1
दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु या घटनेची जोरदार चर्चा मात्र सुरु आहे.
2
विचार करा, जर तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करुन जगातीत महागड्या कारपैकी असलेली लॅम्बॉर्गिनी खरेदी केली आणि काही तासातच तिची राखरांगोळी झाली तर काय कराल?
3
यापूर्वी हायवे 99 वरही एक लॅम्बॉर्गिनी अशाच प्रकारे आगीच्या भक्ष्यस्थाळी पडून तिची राखरांगोळी झाली होती.
4
कोट्यवधींची लॅम्बॉर्गिनी क्षणार्धात खाक होण्याची ही पहिली घटना नाही.
5
होय, अशीच घटना चीनच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. कोट्यवधींची ही नवीकोरी कार काही क्षणातच जळून खाक झाली.