आसाममध्ये 90 हजार लोकांना पुराचा फटका
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 11:24 AM (IST)
1
पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
2
ब्रम्हपुत्र नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, शिवाय अनेक पुल तुटले आहेत. त्यामुळे संपर्क देखील विस्कळीत झाला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं आहे.
3
पुरामुळे 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे.
4
पुराचा विविध जिल्ह्यातील 90 हजार लोकांना फटका बसला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं.
5
आसाममध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. पुरामुळे जवळपास 90 हजार लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.