जगातील सर्वात महागडे 9 घटस्फोट
जोडी : रशियाचे उद्योजक दिमित्री रिबोलोवलेव आणि एलेना रिबोलोवलेव, घटस्फोट : 30,134 कोटी, 2014
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोडी : गोल्फर टायगर वुड्स आणि एलिन, घटस्फोट : सुमारे 637 कोटी रुपये, 2010
जोडी : उद्योजक एलक वाइल्डस्टिन आणि जोसलिन पॅरिसी, घटस्फोट : 16,741 कोटी, 1999
जोडी : गायिका मॅडोना आणि गाय रिची, घटस्फोट : सुमारे 618 कोटी रुपये, 2008
जोडी : सौदी अरबचे उद्योजक अदनान खाशोगी आणि सोराया खाशोगी, घटस्फोट : 5852 कोटी, 1974
जोडी : बास्केट बॉल प्लेयर मायकल जॉर्डन आणि जुआनिता वॅनॉय, घटस्फोट : 1130 कोटी, 2006
जोडी : अमेरिकन उद्योजक हेरॉल्ड हॅम आणि सुई एन हॅम, घटस्फोट : 6696 कोटी रुपये, 2012
जोडी : ब्रिटिश उद्योजक, फॉर्म्युला वन रेसिंगचे अध्यक्ष बर्नी एस्लेस्टोन आणि साल्विका एस्लेस्टोन, घटस्फोट : सुमारे 7 हजार 649 कोटी 40 लाख रुपए, 2009
जोडी : हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड श्वात्झनेगर आणि मारिया, घटस्फोट : सुमारे 900 कोटी रुपये, 2011
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -