86व्या वायुसेना दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिके
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2018 02:44 PM (IST)

1
या कार्यक्रमात उल्लेखनिय सेवा दिल्यबद्दल अनेक सैनिकांनी सन्मानित करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
एअरचीफ मार्शल बी एस धनोआ यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

3
वायुसेना दिनानिमित्त गाझियाबादमध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिकं करण्यात आली.
4
देशभर 86वा वायुसेना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
5
6
हिंडन एअरफोर्स स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त गाझियाबादसह संपूर्ण दिल्ली एनसीआरच्या ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आले होते.
7
8
9
वायुसेनेच्या जवानांनी हजारो फूट उंचीवरून तिरंगा फडकवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -