लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2018 08:36 AM (IST)
1
2
3
4
5
6
राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला
7
तिरंगा फडकवल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं
9
लाल किल्ल्याचा परिसरात तिरंग्यात न्हाऊन निघाला होता
10
72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी लाल किल्ल्यावर उपस्थिती दर्शवली