✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इंदूर वन डेच्या विजयासोबत टीम इंडियाचे 7 विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  25 Sep 2017 12:32 PM (IST)
1

6. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी मिळून इंदूर वन डेमध्ये 139 धावांची भागिदारी केली. 2014 नंतर सर्वात मोठी ओपनिंग भागिदारी ही कालची होती.

2

7. अॅरॉन फिंचने इंदूरच्या मैदानात 124 धावांची खेळी केली. या मैदानावरची ही आतापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याचवेळी, दुसऱ्यांदा असं झालं की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने भारताविरोधी सर्वात जास्त धावसंख्या केली आणि ऑस्ट्रेलियाची टीम पराभूत झाली.

3

5. इंदूर वन डेमध्ये रोहित शर्माने 71 धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 1403 धावांची नोंद केली. सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्मा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे, ज्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3077 धावा बनवल्या आहेत.

4

4. इंदूरच्या मैदानात खेळलेल्या आतापर्यंतच्या पाचही वन डे सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

5

1. इंदूर वन डेच्या विजयामुळे टीम इंडियाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकवर झेप घेतली आहे.

6

ऑस्ट्रेलियाने इंदूर वन डेमध्ये भारतासमोर ठेवलेल्या 294 धावांचं आव्हान टीम इंडियाने पार केलं आणि विजय मिळवला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियाला सलग तीन वेळा पराभूत केलं आहे.

7

3. इंदूर वन डेच्या विजयासह भारताने सलग 9 विजय मिळवले आहेत. वन डेमधील सलग इतके सामने जिंकण्याचा भारताचा हा विक्रम आहे. याआधी भारताने 2008, 2009 आणि 2006 मध्ये असा विजय मिळवला होता.

8

2. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियाला सलग तीन सामने पराभूत केले आहेत.

9

इंदूर वन डेमध्ये हार्दिक पंड्याने जबरदस्त कामगिरी केली. पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं अधिक शक्य झालं. याच सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • इंदूर वन डेच्या विजयासोबत टीम इंडियाचे 7 विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.