लाईफलाईन की डेथलाईन?, गेल्या 6 दिवसात रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू
एकूण- 61 जणांचा मृत्यू.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, प्रवाशांनी लोकलनं प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येतं आहे. (6 मे- रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू)
मुंबईतील लोकल सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना लोकल फेऱ्या मात्र मर्यादित आहे. (5 मे- रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू)
शनिवारी तब्बल 15 जणांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी कुर्ला स्थानकातच 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहेत. तर कल्याणनजीक झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर स्थानकात 7 जणांचा मृत्यू झाला. (4 मे- रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू)
यातील सर्वाधिक मृत्यू शनिवारी झाले आहेत. शनिवारी एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. (3 मे- रेल्वे अपघातात 9 जणांचा मृत्यू)
मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर उपघात झाले आहेत. या अपघातात तब्बल 61 जणांन जीव गमवावा लागला आहे. (2 मे- रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू)
मुंबईत गेल्या सहा दिवसात रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक झाल्याची माहिती समोर आली आहे. (1 मे- रेल्वे अपघातात 10 जणांचा मृत्यू)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -