मनीष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत 6 'पॉवर कपल'
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 05:10 PM (IST)
1
नवाब कुटुंबातील सैफ अली खान आणि कपूर कुटुंबातील करिना कपूर यांनीही हजेरी लावली.
2
बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मादुरी दीक्षित तिच्या पतीसोबत आली होती.
3
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेले बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर या जोडीनेही उपस्थिती लावली.
4
सलमान खानची बहीण अर्पिताही तिच्या पतीसोबत आली होती.
5
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत 6 पॉवर कपल्सनी उपस्थिती लावली.
6
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी उपस्थिती लावली.
= 6">