नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 6 जण जागीच ठार
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2016 06:48 PM (IST)
1
सर्व मजूर शहादा तालुक्यातील मोहिदा गावाचे रहिवाशी आहेत.
2
जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
3
तर 17 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जण गंभीर आहेत.
4
या अपघातात 6 मजूर जागीच ठार झाले
5
मजुरांच्या टॅक्टरला ट्रकने धडक दिली.
6
शहादा- दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ भीषण अपघात झाला आहे.