500 कसोटी खेळणारे जगातील 4 देश!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2016 03:30 PM (IST)
1
भारत ऐतिहासिक 500वी कसोटी खेळत आहे. 500 आणि त्यापेक्षा अधिक कसोटी आतापर्यंत फक्त चारच संघ खेळू शकले आहेत. पाहा कोणते आहेत ते संघ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
क्रिकेटचे जनक असणाऱ्या इंग्लंडनं जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडनं आतापर्यंत 976 कसोटी खेळल्या आहेत.
3
इंग्लंडनंतर सर्वाधिक कसोटी खेळण्याचा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 791 कसोटी खेळल्या आहेत.
4
तिसऱ्या क्रमांकावर वेस्टइंडिजचा संघ आहे. वेस्ट इंडिजनं आतापर्यंत 517 कसोटी खेळल्या आहेत.
5
चौथ्या क्रमांकावर भारत आहे. भारतानं आपला पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आज भारत 500वा कसोटी सामना खेळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -