✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रत्येक मुलीच्या आपल्या बॉयफ्रेंडकडून असतात या 5 अपेक्षा

एबीपी माझा वेब टीम   |  06 Jun 2016 09:38 PM (IST)
1

याशिवाय बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडशी बोलताना बाबू, शोना, बेबी अशा प्रेमळ आणि आपुलकीची जाणीव करुन देणाऱ्या शब्दांचा वापर करावा ही देखील मुलींची इच्छा असते.

2

स्वतःची स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते. पण मुलींची बॉयफ्रेंडकडून ही खास अपेक्षा असते. बॉयफ्रेंडने मुलीच्या कपड्यांपासून ते तिच्या स्वभावापर्यंत केलेली स्तुती ही मुलींना वेगळाच आनंद देते. सोबतच तुम्ही गर्लफ्रेंडवर किती प्रेम करता, ही जाणीव देखील क्षणोक्षणी करुन देणं गरजेचं आहे.

3

अनेक मुलांना फोटो काढायला फार आवडत नाही. पण दुसरीकडं फोटो काढणं हा मुलींचा वीक पॉईंट असतो. आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची मुलींची इच्छा असते. अनेक मुलींना हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा देखील छंद असतो.

4

बॉयफ्रेंडकडून गिफ्ट मिळावं ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. खासकरुन मुलींना टॉईजसारखे झोपताना जवळ घेता येणारे गिफ्ट जास्त आवडतात.

5

प्रेम करण्याचे तर अनेक मार्ग आहेत. त्यातही काही न समजणारे पण गरजेचे असे असतात. प्रत्येक मुलीची इच्छा असते की, ती स्वतः करो या ना करो पण बॉयफ्रेंडने न सांगता किस करावा.

6

अनेक मुलींची सकाळ बॉयफ्रेंडच्या गुड मॉर्निगच्या मेसेजने होते, तर रात्र गुड नाईटच्या मेसेजशिवाय होत नाही. ही अपेक्षा मुलींना सुखद अनुभव देणारी असते.

7

रिलेशनशीपमध्ये प्रत्येक मुलीला अपेक्षा असते की, बॉयफ्रेंडने प्रत्येक क्षणाला आपली काळजी करावी. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट विश करणं ही सर्वात मोठी पण बोलून न दाखवण्यासारखी अपेक्षा असते.

8

सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलीला आपल्या बॉयफ्रेंडकडून काही खास अपेक्षा असतात. मुली बॉयफ्रेंडकडे आपलं मन मोकळं करतात, प्रेमाच्या गोष्टी करतात, पण अशा काही गोष्टी असतात, ज्या बोलून दाखवल्या जाऊ शकत नाहीत. अपेक्षा छोट्या असतात पण त्याचा फायदा हा मोठा असतो. यामध्ये मुलींच्या पाच प्रमुख अपेक्षा असतात.

9

तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर तुमच्या नात्यात अजून गोडवा आणण्यासाठी मुलींना आपल्याकडून काय अपेक्षा असतात हे ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या गर्लफ्रेंडच्या अपेक्षा तुम्ही अचूक ओळखल्यास नातं अजून बळकट होण्यास मदत होते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रत्येक मुलीच्या आपल्या बॉयफ्रेंडकडून असतात या 5 अपेक्षा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.