नागपूर वन डेतील पाच विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2017 11:09 PM (IST)
1
नागपूर वन डेमध्ये 7 विकेट्स राखून टीम इंडियाने दणदणीत विजय साजरा केला. त्याचसोबत मालिकाही 4-1 ने खिशात घातली. या वन डेतील पाच ठळक विक्रम...
2
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतील 14 वं, ऑस्ट्रेलियाविरुद्धचं सहावं शतक
3
नागपूरमध्ये आतापर्यंत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वन डे सामन्यात टीम इंडियाची सरशी
4
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात सलामीसाठी सलग तीन समान्यात शतकी भागीदारी
5
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पहिल्यांदाच 4-1 अशा मोठ्या फरकाने वन डे मालिका जिंकली.
6
नागपूर वन डेच्या विजयानंतर टीम इंडिया आयसीसीच्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान