INDvsSL : 15 जणांच्या टीममध्ये 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2017 08:56 PM (IST)
1
श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. या 15 जणांच्या टीममध्ये 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे.
2
रोहित शर्मा (उपकर्णधार)
3
केदार जाधव
4
अजिंक्य रहाणे
5
शार्दूल ठाकूर