मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्र विजयी करायचा आहे, प्रत्येकाला विजयी करायचं आहे - मुख्यमंत्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजो नेता हा देश बदलत आहे, तो नेता आपला आहे - मुख्यमंत्री
नेत्यांच्या आवतीभोवती फिरणाऱ्यांना तिकिटं मिळणार नाहीत - मुख्यमंत्री
युतीसंदर्भातील निर्णय पदाधिकारीच घेतील - मुख्यमंत्री
युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी काळजी करु नका - मुख्यमंत्री
शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य नाहीत - मुख्यमंत्री
आगामी निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरं जा - मुख्यमंत्री
लवकरच सातबारा ऑनलाईन मिळणार, तलाठ्याकडे चकरा माराव्या लागणार नाहीत - मुख्यमंत्री
राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत - मुख्यमंत्री
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरं स्मार्ट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री
डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गाव स्मार्ट करु - मुख्यमंत्री
प्रशिक्षित शेतकरी तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न - मुख्यमंत्री
राज्यातील 17 हजार शाळा डिजिटल केल्या - मुख्यमंत्री
शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल केले - मुख्यमंत्री
समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे - मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आणाव्या लागतील - मुख्यमंत्री
हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे, यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे - मुख्यमंत्री
राज्य सरकारमध्ये सकारात्मकता दिसल्याने सर्व समाज आमच्यासोबत - मुख्यमंत्री
सबका साथ, सबका विकास, हा आम्हाला मोदींनी संदेश दिला आहे - मुख्यमंत्री
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले - मुख्यमंत्री
आम्हाला राजकारण करायचं नाही, सर्व समाजांना सोबत घेऊन जायचंय - मुख्यमंत्री
ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली - मुख्यमंत्री
मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली - मुख्यमंत्री
राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने योजना तयार केल्या - मुख्यमंत्री
मराठा मोर्चांना सकारात्मक प्रतिसाद दिला - मुख्यमंत्री
आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याची लोकांमध्ये भावना - मुख्यमंत्री
नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला - मुख्यमंत्री
2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली - मुख्यमंत्री
मोदींवर राज्याच्या जनतेने विश्वास दाखवला - मुख्यमंत्री
नगरपालिकांमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार - मुख्यमंत्री
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -